Breaking
ब्रेकिंग

मुंब्रा देवी प्रभागातील नागरिकांच्या विद्युत समस्येचा अखेर निपटारा,वेळोवेळी टोरंट ला पत्रव्यवहार,रोशन भगत (भाजप) यांचे सर्वस्तरातून कौतुक……

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

प्रभागातील नागरिकांच्या विद्युत समस्येचा अखेर निपटारा,रोशन भगत ,भाजप यांचे सर्वस्तरातून कौतुक……

 

दिव्यातील गेली कित्येक दिवस मुंब्रा देवी कॉलिनी रोड ( दातिवली चौक ते सेंड मेरे स्कूल पर्यंत) रस्त्यावरती असलेल्या एस टी व एल टी लाईन्स चा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत होता , विद्युत लाईन वरती लोड आल्याकारणाने लाईन्स वारंवार तुटत होत्या पावसाळ्यामध्ये ही वायर तुटून दुर्घटना होत होत्या सदर दुर्घटनेत जीवितहानी होण्याची ही शक्यता होती ही बाब ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत यांच्या निदर्शनास तेथील स्थानिक रहिवाशांनी आणून दिली सदर गोष्टीची माहिती मिळताच रोशन भगत यांनी तत्काल टोरंट अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या समसस्या निवरान करण्याची विनंती केली , सततच्या पाठपुराव्यानंतर टोरंट अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून या समस्येवरती उपाय म्हणून सदर रस्त्यावरील एसटी व एलटी विद्युत लाईन अंडरग्राउंड करण्याचे कामास सुरुवात केली..
रोशन भगत यांच्या पाठपुराव्याने सदर लाईनचे काम झाल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी रोशन भगत यांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर टोरंट अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले…. त्यावेळी भाजपा अध्यक्ष दीवा मंडळ रोहिदास मुंडे, सरचिटणीस श्री समिर चव्हाण, युवा मोर्चा सचिन भोईर,व्यापारी अध्यक्ष श्री जयदीप भोईर, सौ सपना भगत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे