ब्रेकिंग
सोशल मीडियावर दिव्यातील अनधिकृत बांधकामांचे छायाचित्र टाकून खडणी उकळणाऱ्या ठाणे पोलीसांनी घेतले ताब्यात…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
माहिती अधिकार कार्यकर्ता व गोवर्धन पाटील ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काल दिव्याजवळील खर्डी गावाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस, पत्रकार तसेच अनेक विकासकांची बदनामी करणारा माहिती अधिकार कार्यकर्ता गोवर्धन पाटील सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर पाठवत असत प्रसंगी ठाणे पोलिसांनी पाटील यास ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु असून सदर गोष्टीचा लवकरच खुलासा मिळणार असल्याची माहिती पोलिसांनी कळवली आहे.
0
2
0
9
7
4



