बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात लागली गळती..

अमित जाधव - संपादक

विक्रोळीतील म्हाडाच्या नव्या घरांना गळती

विक्रोळीतील म्हाडाच्या नवीन घरांना पहिल्याच पावसात गळती लागली आहे. त्यामुळे आता म्हाडा आणि शिर्के बिल्डरने बांधलेल्या घरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाखो रुपये भरुन विकत घेतलेल्या घराला गळती लागल्याने रहिवास्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बिल्डरने केलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. वारंवार बिल्डरकडे तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे