दिव्यात दरवर्षीप्रमाणे दिवा शहरांमध्ये शहर प्रमुख श्री सचिन राम पाटील यांनी स्व. जयराम मंगळ्या पाटील,गणेश विसर्जन घाट येथे उत्तर भारतीयांन साठी छठ पूजे च आयोजन केलं होतं ह्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला अडीच ते तीन हजार उत्तर भारतीयांनी आपल्या छठपूजेच पूजन केलं व मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमाला शेकडो उत्तर भारतीय समाज बाधवांनी आवर्जून भेट दिली अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक या नात्याने दिवा शहरप्रमुख श्री सचिन राम पाटील याने सर्वांचे आभार व्यक्त करून उत्तर भारतीय बाधवांना छठ पूजे च्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न केला प्रसंगी उत्तर भारतीय बाधवांनी देखील श्री सचिन राम पाटील दिवा शहरप्रमुख यांचे आभार व्यक्त केले व सायंकाळी उशिरा पर्यंत कार्यक्रमाची रेलचेल होती.