बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात छत्रपती शिव शंभू प्रतिष्ठान च्या वतीने रुग्णांना मोफत फळे वाटप….

अमित जाधव-संपादक

दिवा शहरात छत्रपती शिव शंभू प्रतिष्ठाण च्या वतीने जवळील रुग्णालयात रुग्णांना मोफत फळे वाटप कार्यक्रम आयोजित करून मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे हे प्रतिष्ठान ने दाखवून दिले.
यंदाच्या प्रथमच वर्षांत छ.शिव शंभू प्रतिष्ठान ने दिव्यात रुग्ण सेवा करत दमदार पाऊल टाकून समाजसेवेचा वसा हाती घेतला यामुळे सर्व स्तरातून प्रतिष्ठान चे कौतुक होत आहे पुढे ही सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने अनेक गरजवंताना शक्यतेव्हढ सहकार्य करू असे मंडळाचे संस्थापक अद्यक्ष तुषार म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केलं


शिव शंभू प्रतिष्ठान चे संस्थापक श्री.तुषार म्हात्रे असून अध्यक्ष श्री.दीपक आंबेडे हे आहेत.उपाध्यक्ष-संतोष शेजवळ,सचिव-रवींद्र शेजवळ,उपसेक्रेटरी-प्रशांत पाष्टे,खजिनदार-प्रताप कदम,उपखजिनदार-बंड्या सावंत,कार्याध्यक्ष वांगणे,सल्लागार-अजय तळेकर, विठ्ठल कदम,रमेश मांजरेकर,विपुल उमासरे,श्री.मनवल,राहुल गुप्ता,प्रशांत सुतार,पांडुरंग कदम,शशिकांत शितप,विशाल महाडिक,आदी पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम सपन्न केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे