Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शहर मधे बहुजन समाज पार्टी ची निवडणुक पूर्व तयारी, करीता मीटिंग चे आयोजन,महाराष्ट्र प्रभारी प्रशांत जी इंगळे यांच मार्गदर्शन….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी यांच्या आदेशान्वये तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ जी,नितीन सिंग जी, प्रमोद रैना जी व प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने जी यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी दिवा शहर मधे बहुजन समाज पार्टी ची निवडणुक पूर्व तयारी करीता मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते,
मीटिंग चे मार्गदर्शन करण्याकरता प्रामुख्याने
महाराष्ट्र प्रदेश प्रभारी माननीय प्रशांत जी इंगले साहेब उपस्थित होते, दिवा मधे एकाच स्थानिक पक्षाची सत्ता असुन देखिल महानगरपालिके च्या तरफे नगरिक सुविधा पुर्विल्या जात नाहित याची लेखी तकरार स्थानिक नागरिकानी माननीय इंगले साहेबाना दिल्या, तसेच दिवा शहर चा विकास होन्या साठी बहुजन समाज पक्षाने येत्या निवडनूकी मधे पक्षाचे उम्मीदवार दयावेत व उम्मीदवार आम्ही निवडूण आनु य़ाची गवाही दिली,
कारण स्थानिक प्रश्नावर्ती कुठलाही राजकीय पक्ष योग्य ती भूमिका घेत नाहित, आम्हाला जर आमचे प्रश्न सोड्वायचे अस्तील तर बसपाचे नगरसेवक निवडुन आनावेच लागतील याची स्थानिक नागरीकाना जाण झाली आहे,माननीय इंगले साहेबानी लोकांच्या आग्रहाला प्रतिसाद देवून येनार्या निवड़नूक बसपा आपली पक्षाची सर्व ताकत लावून लडेल व जिकूंन येईल याच्या साठी दिवा शहर मधे स्वतहा जातीने लक्ष ठेवनार आहेत.तसेच माननीय ईगंले साहेबाच्या आदेशाने पुढिल प्रमाणे नियुक्ति करण्यात आल्या आहेत,दिपक भाऊ खंदारेजी (बसपा नेता, ठाणे जिल्हा सचिव)जयंत राव जी (ठाणे जिल्हा सचिवबडॉ. पी बी गौतमजी (दिवा शहर प्रभारी)
मनोहरजी दाभाडे (दिवा शहर अध्यक्ष)उषा ताई दाभाडे (महिला अध्यक्ष दिवा)राज गौतमजी (दिवा शहर महासचिव )
रजनीशजी प्रधान (सचिव दिवा शहर शेषनाथजी भारती (सचिव दिवा शहर)मुकेशजी जैस्वार (सचिव दिवा शहर)आदी नियुक्त्या करण्यात आल्या

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे