ब्रेकिंगमहाराष्ट्र
दिव्यात जागतिक महिलादिनी स्त्री शक्तीचं विराट दर्शन,शिवसेनेच्या वतीने कर्तबगार महिलांचा सन्मान………
अमित जाधव-
⭕️दिव्यात जागतिक महिलादिनी स्त्री शक्तीचं विराट दर्शन.!
ठाणे / दिवा, ता 8 मार्च, ( संतोष पडवळ) : शिवसेना दिवा शहरच्या वतीने “जागतिक महिला दिनाचा” औचित्य साधुन महिलांच्या सन्मानार्थ दिवा शहरात आज भव्य महिला सन्मान रॅलीच आयोजन करण्यात आले होते प्रसंगी विवीध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला सन्मान रॅलीतील शेकडो स्रियांनी उपस्थिती दाखवली तर दिव्यातील महिला नगरसेविका आपल्या महिला कार्यकर्त्यांसह उपस्थित होत्या.