0
2
0
9
7
9
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात ठाण्यातील दिवा येथील संचित शैलेश पाटील याला 88.20 टक्के असे घवघवीत यश संपादन केले आहे.त्याच्या यशा बद्दल दिव्यातील मिञ मंडळी,नातेवाईक परिवारासह अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव करत आहे बेधडक ठाणे न्यूज परिवाराकडून देखील भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा….

0
2
0
9
7
9



