२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष म.रा. म. प. संघ प्रदेश संघटक संजयजी भोरके यांच्या वाढदिवसा निमित्त फुट बॉल स्पर्धा आयोजित..
अमित जाधव - संपादक
क्रीडा भारती ठाणे शहर व महाराष्ट्र राज्य मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान ठाणे.येथे शनिवार दि २६ आॕगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील २९संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. वयोगट१२वष॔ ,व१४ वष॔ मुले व मुली सहभागी झाले होत,
१४वष॔ वयोगटातील मुलींच्या न्यू होरोझाईन स्कुल .( उपविजेते व विजेते ) पद पटकाविले, १४ वष॔ वयोगटातील मुले – हिरानंदानी स्कूल यांनी ( विजेते ) पद पटकाविले, ( उपविजेता) पद न्यू होरोझाईन स्कुल यांनी पटकाविले.
१२वष॔ वयोगटातील मुले चामुंडा फूटबॉल असोसिएशन संघ यांनी ( विजेते ) पद पटकाविले तर ( उपविजेता) पद क्वीन्स मेरीज स्कूल यांनी पटकाविले. या पारीतोषीक वितरण समारंभास बाळासाहेब धर्माधिकारी व महाराष्ट्र राज्य मुंबई मराठी पत्रकार संघ ( कोकण विभागीय अध्यक्ष ) नितीन मनोहर शिंदे, ( ठाणे शहर उपाध्यक्ष ) सुबोध कांबळे, मिलिंद दाभोळकर, ( ठाणे शहर प्रसिद्धीप्रमुख ) देवेंद्र शिंदे, ( कोकण विभागीय संघटक ) विलास शंभरकर, मनिष नाखवा, मंगेश कोळी, वैजयंती तातरे, प्रतिमा महाडिक, अंनत आगरकर, रोहिणी डोंबे, सतीश ठाणेकर, राजेंद्र गोसावी यांनी सूत्रसंचालन केले व आभारप्रदर्शन मनिष नाखवा यांनी केले.