ब्रेकिंग
मुंबईतल्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतामध्ये मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलचे (ATC) माजी जनरल मॅनेजर मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी अनीता यांचाही समावेश…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मृतांमध्ये ATC चे माजी जनरल मॅनेजर !
मुंबईतल्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतामध्ये मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलचे (ATC) माजी जनरल मॅनेजर मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी अनीता यांचाही समावेश आहे. यंदा मार्च महिन्यात ते निवृत्त झाले होते आणि सध्या मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहत होते. समोर आलेल्या वृत्तानुसार मनोज आपल्या पत्नीसोबत व्हिसाच्या कामानिमित्त आले होते. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे.
0
2
0
9
7
4



