बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

भाजपकडून राज्यात यंदा पाच महिलांना संधी…

अमित जाधव - संपादक

भाजपकडून राज्यात पाच महिलांना तिकीट

भाजपने राज्यात आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले असून यामध्ये पाच महिलांना तिकीट देण्यात आले आहे. कोण आहेत त्या महिला आणि कुठून दिली उमेदवारी पाहूया…

रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे

बीड लोकसभा मतदारसंघ – पंकजा मुंडे

जळगाव लोकसभा मतदारसंघ स्मिता वाघ

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारती पवार

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ डॉ. हिना गावित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे