0
2
0
9
0
8
ठाणे, दिवा ता २९ मार्च : दिवा शहरात राहणाऱ्या तरुणाचे रेल्वे आपघातात दुर्दैवी निधन निधन झाले आहे. विनय प्रकाश निर्गुले (वय ३४ वर्ष) राहणार साई समर्थ अपार्टमेंट रूम क्र २०२, ओमकार नगर दिवा (पूर्व) ठाणे याचा निळजे ते तळोजा रेल्वे स्टेशन दरम्यान पोल क्र 50/22 च्या जवळ रात्री ८ वाजता रेल्वे रुळावर आपघाती निधन झाल्याचे GRP/ RPF पोलिसांना समजले असता सदर मृतदेह दिवा रेल्वे स्थानकात आनण्यात आला व पुढील कारवाई साठी हॉस्पीटलला पाठवण्यात आला असून प्रकरणी पुढील तपास दिवा रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री तिवारी करत आहे.
0
2
0
9
0
8



