Breaking
ब्रेकिंग

निवडणूक आयोगाने आचारसंहिता उल्लघन विरोधात तक्रार करण्यासाठी लॉन्च केलेल्या सी व्हिजील ॲप वर तक्रारीचा पाऊस…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 0 8

‘सी व्हिजिल’ अॅपवर 79 हजाराहून अधिक तक्रार

आचारसंहिता उल्लंघनाविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ अॅप लॉन्च केले होते. हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरताना दिसत आहे. लोकसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत देशभरातून तब्बल 79 हजाराहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. या तक्रारीतून निवडणूक आयोगाने अनेक तक्रारींचे तातडीने निवारणही केले आहे. 58 हजाराहून अधिक तक्रारी बेकायदेशीर होर्डिंग्ज व बॅनर्स विरोधात होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे