Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आपल्या न्याय मागण्यासाठी एस. टी. कामगारांचा जोरदार लढा……..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
  • आपल्या न्याय मागण्यासाठी एस. टी. कामगारांचा जोरदार लढा
    ठाणे दि.८नोव्हे.२०२१:(सुभाष शांताराम जैन): ठाणे खोपट एसटी स्टँड बाजूला मारुती मंदिर बाहेर कामगारांचा जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
    *लढा विलीनीकरणासाठी*
    प्रमुख मागणी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे. भिक नको एसटी कामगारांना हक्क हवा*
    कोरोना काळात कामगारांनी जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली.बोनस फक्त अडीच हजार देतात. त्यात काय होणार खरेदी करणार. मागणी मान्य न झाल्यास देहांत प्रायश्चित्त घेणार असे माहिती देणार्यांने सांगितले.रात्री झोपायची सोय नीट होत नाही. या मागण्या मान्य होण्यासाठी घोषणा कामगार देत होते. आमची मागणी शासन मान्य करावीच लागेल असेही कामगार प्रतिनिधीने सांगितले. लढ्यामुळे खोपट एसटी स्टँड मध्ये शुकशुकाट होता. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.असे आमचे प्रतिनिधी पत्रकार, छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन कळवितात.
    सुभाष शांताराम जैन, साईनाथ सोसायटी, वर्तक नगर,ठाणे.
    मो.९८२१८२१८८५,व्हा.८७७९३४८२५६.
    subhashsjain@yahoo.com
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे