ब्रेकिंग
ठाकरे गटाला मोठा धक्का ,ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला केला रामराम..
अमित जाधव - संपादक
ठाकरे गटाला मोठा धक्का
कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व मविआच्या वैशाली दरेकर यांच्यात मुख्य लढत होत आहे.