बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

घाटकोपर येथे पडलेल्या होंडींग दुर्घटनेत 3 जन मृत्युमुखी तर 59 जखमी…

अमित जाधव - संपादक

 पेट्रोल पंप जवळ चेडा नगर जिमखाना मनोरंजन केंद्र, सेक्टर 3, छेडा नगर, मुंबई, येथे तपशील नुसार रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरातीचे होर्डिंग जवळपासच्या घरांवर आणि पेट्रोल पंपावर कोसळले होते, त्यामुळे 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे.

 MFB, पोलीस, वॉर्ड स्टाफ, 108 रुग्णवाहिका, NDRF, BPCL अधिकारी, MGL, अदानी एनर्जी आदी पथक घटनास्थळी दाखल झाली होती

दुखापतीचे तपशील नुसार  एकूण जखमी 59, मृत 3 = 62 झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे

श्रीमती भारती, एमएस, राजावाडी हॉस्पिटल येथे माहिती माहिती नुसार एकूण 59 जखमींची नोंद झाली, त्यापैकी 3 मृत घोषित केले गेले.
डॉ देवेंद्र, एचबीटी रुग्णालयाकडून माहिती: 3 जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे