Breaking
ब्रेकिंग

घाटकोपर दुर्घटनेत 14 जन मृत्युमुखी, दिव्यातील एक नागरिक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

काल दिनांक: १३/०५/२०२४ रोजी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथे पेट्रोल पंम्प वर बॅनर पडून झालेल्या दुर्घटनेत 14 जन मृत्युमुखी झाले असून त्यात दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील रहिवाशी चंद्रमणी खरपतू प्रजापती यांचे अपघाती निधन झाले ते घरात एकुलते कमावते असून घरात प्रपंचा सहीत मोठा परिवार आहे.

त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या या दुःखाच्या प्रसंगी समस्त विकास म्हात्रे गेट रहिवाशी संघ व संपूर्ण दिवा शहर त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असे यावेळी येथील ज्येष्ठ नागरिकानी कळविले व ईश्वर त्यांच्या मृतआत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना करत परिसरात शोकाकुल वातावरणात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे