0
2
0
9
7
4
मुंबई ते कोकण, फक्त 100 रुपयांत
मुंबई आणि मुंबई उपनगरात राहणाऱ्या कोकणातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेने दिवा-रोहा-चिपळूण मार्गावर कायमस्वरुपी मेमू रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही मागणी केली जात होती. दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा अशा दोन रेल्वे दररोज धावणार आहेत. हा प्रवास फक्त 100 रुपयांमध्ये करता येणार आहे. कायमस्वरुपी रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
0
2
0
9
7
4



