Breaking
ब्रेकिंग

दिव्यात आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान च्या वतीने महिला दिन साजरा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा -आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन संस्थापक उषा बालाराम मुंडे यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले

ज्या महिलांचा कर्ता पुरुष (विधवा )नसताना ज्या महिलांनी कष्ट करून प्रपंच सांभाळला अशा महिलांचा सन्मान करण्यात आला.तसेच आयुष्मान कार्ड, ई श्रम कार्ड व आभा कार्ड चा शिबीर घेण्यात आले व सरकारी योजनाची माहिती सांगण्यात आली
आगासन गाव, बेतवडे गाव, उसरघर दातिवली गाव, साबेगाव अशा विविध गावातून महिला उपस्थित होत्या.त्यांना मानचिन्ह (ट्रॉफी )देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील बरेच समाजसेक हजर होते तसेच बचत गटाच्या बऱ्याच महिलांनी यावेळी सहकार्य केले
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत बेडेकर -समाजसेवक,बचत गटाच्या महिला,सपना भगत (समाजसेविका ),जन साहस फाउंडेशन टीम,
निवृत्ती मुंडे,उदय मुंडे,अभिमन्यू पाटील आदी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे