Breaking
ब्रेकिंग

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा..

अमित जाधव - संपादक.

0 2 0 9 7 9

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

अंगणवाडी सेविका आणि मदनिसाच्या मानधनाचा प्रश्न आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन मिळणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन देता यावे, यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे