ब्रेकिंग
दिव्यातील उसरघर येथे रुणवाल,माय सिटी 22 व्या मजल्यावरून खाली पडून एका इसमाचा मृत्यू…
अमित जाधव - संपादक

दिव्यातील उसरघर येथे रुणवाल माय सिटी येथे 22 व्या मजल्यावरून खाली पडून एका इसमाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिस दाखल झाले असून सदर मृतदेह नजिकच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे असे तेथील स्थानिकाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पुढील तपास मानपाडा पोलीस करीत असून सदर मृत्यू ची नोंद केली आहे