Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठी व्यावसायिक वाद्यवृद निर्माता संघ कलानिधी ठाणे यांच्या नूतन दिनदर्शिकेच प्रकाशन वरिष्ठ पत्रकार व संपादक मा.सतीश कुमार भावे यांच्या हस्ते संपन्न…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे:– मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ कलानिधी समिती ठाणे यांच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार,ठाणे नागरिकचे संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख, तसेच डेमोक्रॅटिक इंडिया न्यूजचे ठाणे जिल्हा कॉर्डिनेटर सतीश कुमार भावे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.तसेच याप्रसंगी कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन करून दिनदर्शिका देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे