बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

येत्या निवडणुकीत आंबेडकर टाकणार गुगली शिवशक्ती भीमशक्ती एकत्र लढणार असे संकेत..

अमित जाधव - संपादक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. युती करण्याबाबत मनोज जरांगे पाटलांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांनी 30 तारखेपर्यंत थांबण्याचे आवाहन केले, असे आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

येत्या निवडणुकीत आंबेडकर टाकणार गुगली शिवशक्ती भीमशक्ती एकत्र लढणार असे संकेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे