Breaking
गुन्हेगारीदेश-विदेशनोकरीब्रेकिंग

कैसे हराया….’ म्हणणाऱ्या मुंब्रा ची नगरसेविका सहर शेखला मोठा दणका…

अमित जाधव - संपादक

0 2 7 3 5 9

ठाणे जिल्ह्यातील MIMची नगरसेविका सहर शेखला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल सादर केला आहे. सहर शेख मूळची युपीची आहे. तिने जातपडताळणी विभाग, निवडणूक विभागाची फसवणूक केल्याचे अहवालात म्हटले आहे. आता तिच्यावर व वडिलांवर गुन्हा दाखल होणार असून सहरचे नगरसेवक पदही जाऊ शकते.

3.7/5 - (3 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 7 3 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे