Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

याच कीर्तनातील महाराजांचे शेवटचे…शब्द….आन ह्दयविकाराच्या झटका……

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 4

याच कीर्तनातील महाराजांचे शेवटचे…शब्द….!
“अरे मुसलमानाने तुम्हाला सांगायचे का? मराठ्या माळ घाल….काय थोर पण जाळावेते….तुका म्हणे येथे भजन प्रमाण ….! “
जन्माने मुस्लिम परंतू आयुष्यभर भगवी वस्त्रे

https://youtu.be/2K4H8kRg8l4धारण करुन वारकरी संप्रदाय व हिंदू धर्माचा प्रचार प्रसार किर्तनाद्वारे आपल्या परखड शैलीत करणारे ह.भ.प.ताजोद्दिन महाराज शेख यांनी किर्तनामध्येच देह भगवत्चरणी समर्पण केला…..!*
शुर ओळखावा रणी। साधू ओळखावा मरणी।।

देह जावो अथवा राहो।पांडुरंगी दृढ भावो।।

तुका म्हणे एक मरणची सरे।उत्तमची उरे किर्ती मागे।।

*उस….वक्त जल्दी आना जब प्राण तनसे निकले …*

*महात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🌹*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे