ब्रेकिंग
जळगाव पोलीस भरती : #WhatsApp च्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं…..
अमित जाधव--संपादक
जळगाव पोलीस भरती : #WhatsApp च्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं
जळगाव : संतोष पडवळ--जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा आ लेखी पेपर होता. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे…