Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अशी ही भन्नाट भिंगरी ची प्रतिक्षा संपली 20 मे 2022 ला रिलीज होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित….

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 4

*अशी ही भन्नाट भिंगरी ची प्रतिक्षा संपली 20 मे 2022 ला रिलीज होणार संपूर्ण महाराष्ट्रात
या जगात अनेक चित्रपट येऊन गेले पण असा चित्रपट कधी पाहिला नसेन अभिनेत्री आसु सुरपुर ला हार्दिक शुभेच्छा ……. सुनिल ज्ञानदेव भोसले

म्हणजे *होळी* या दिवसाचे औचित्य साधून चित्रपटाची तारिख जाहिरात झाली आहे.*रंग दे बसंती* या कार्यक्रमात होळी या सणाच्या दिवशी नेमकी चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख ठरविली .गाणे खुप भन्नाट मजेशीर आहेत. कथानख सुंदर आहे “अशी ही भन्नाट भिंगरी” चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी तयार असुन बॉक्स ऑफिसवर खूप गाजणार आहे.या चित्रपटात महिला विषयी बरेच विषयी छोटे मोठे सामाजिक ताणतणावाची स्थिती दाखवली गेली आहे.या चित्रपटामध्ये फेमस डायलॉग खूप गाजला आहे प्रेम रोग झाला मला असे म्हणारी या चित्रपटामध्ये काल्पनिक नाव आहे भिंगरी आभिनेत्री आसु सुरपुर हिने धुमाकूळ केलाआहे हिरोचे नाव पुष्कर आहे लवस्टोरी आहे मनाला वेड लावणारी गाणी आहे तुम्हाला सगळयांना नक्की आवडेल थोडी ख़ुशी थोडी गम आहे
बहुचर्चित सुप्रसिद्ध कलाकारांच्या अदांनी पुरेपुर नावारूपास आलेल मराठी चित्रपट *”अशी ही भन्नाट भिंगरी”* ची आभिनेत्री आसु सुरपुर यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या …..
आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष महाराष्ट्र सुनिल ज्ञानदेव भोसले सह
पत्रकार पुणे: स्नेहा उत्तम मडावी च्या मते ,अनेक महिन्या पासुन चित्रपट चर्चा ही जोरदार सुरु होती , कौतुकास्पद महाराष्ट्र मधील सर्व लोक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत ,या चित्रपट प्रोमो बघुन ह्या चित्रपटामध्ये खुप काही वेगळे घडनार आहे , असे नक्कीच वाटते.आपन हे प्रोमो मधुन पाहीला नसेल तर पहायला विसरू नका .
तर आता प्रतिक्षा संपली आहे
चित्रपट तारिख 20 मे 2022ला ठरली आहे लक्षात असु द्या पहायला विसरू नका .अशी ही भन्नाट भिंगरी मराठी फिल्म खरोखर पाहण्यासारखा आहे सगळ्यांनी एकदारी सिनेमा गृहात ला चित्रपट पहावा.
या जगामध्ये अनेक चित्रपट येऊन गेले पण असा चित्रपट तुम्ही आम्ही कधी पहिला नसेल .
अशी माहिती आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महांडळ चे उपाध्यक्ष ,महाराष्ट्र .सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी माहिती दिली .
आभिनेत्री आशु सुरपुर ही या चित्रपटाचे हिरोईन आहे .तिला पुढच्या वाटचालीस सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे