Breaking
ब्रेकिंग

गोल्डन मॅन पंढरी शेठ फडके यांचं निधन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

गोल्डन मॅन पंढरी शेठ फडके यांचं निधन झालंआहे. पंढरी शेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरी शेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे