Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरस्थित कु.अथर्व अजय भोईर याची राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

बालेवाडी पुणे येथे ४/११/२०२२ ते ६/११/२०२२ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय एथलेटिक स्पर्धेत संपूर्ण भारतातून ठाण्यासारख्या जिल्ह्याला परत एकदा मान मिळवून देण्याचे काम कु. अथर्व अजय भोईर याने केले आहे. त्याने १०० व २०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक तसेच १०० मी रिले धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. त्याच्या या कामगिरीने ठाणे जिल्याची शान तर वाढलीच आहे तसेच संपूर्ण भोईर कुटुंबियांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. त्याची ही घोडदौड आणि पदकांची लयलूट अशीच सुरू राहो ही परमेश्वराला प्रार्थना.

दिवा शहरात असेच अनेक विद्यार्थी उत्कृष्ट खेळात घवघवीत यश प्राप्त करत आहेत व दिवा शाळेचे नाव उज्वल करत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे