
0
2
0
9
5
0
अखेर महापालिकांची निवडणूक जाहीर… 15 जानेवारीला मतदान
अखेर राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे. ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारांचे अर्ज ऑफलाईनच स्वीकारले जातील. मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्र आहेत.
0
2
0
9
5
0


