Breaking
ब्रेकिंग

कमी शिक्षित लोकांनी आम्हाला शिकऊ नये उपशहरप्रमुख सचिन पाटील यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर …

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरातील साबे गावातील ठाणे महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक ८० येथील नविन इमारतीत विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या २०२३-२४ ह्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू व्हावी या हेतूने महापालिकेला निवेदन देऊन आवाज उठविण्याचा प्रयत्न केला व केलेली मागणी निलेश पाटील यांनी समजुन न घेता चुकीचा आरोप केला आहे. मी वाणिज्य शाखेत पदवीधर (B.Com) आहे माझ्या पेक्षा कमी शिक्षित लोकांनी मला शाळेला कधी सुट्टी असते व शाळा केव्हा सुरु होते हे सांगायची गरज नाही. निलेश पाटील यांनी निवेदन व्यवस्थित वाचून घ्यावे आणि वाचता येत नसेल तर त्यांनी माझ्या कडे येऊन समजून घ्यावे मुलांचे शैक्षणिक वर्ष हे जून पासून सुरू होते त्यामुळे मी शाळेची नवीन इमारत मुलांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सुरू करून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे