ब्रेकिंग
ठाकरे गटाचे योगेश निकम विकास म्हात्रे गेट मधील नागरिकांना होणाऱ्या भीषण पाणी टंचाई बाबत आक्रमक, रहिवाशीयांना केल आवाहन….
अमित जाधव - संपादक

दिवा -दिव्यात विकास म्हात्रे गेट मधील पाणी समस्ये ची वाढती तक्रारी पाहता ठाकरे गटाचे योगेश निकम यांनी सोसायटीतील तसेच चाळी मधील रहिवाशीयांना आवाहन करत ज्या भागात पाण्याची टचाई आहे त्यांनी अधिकृत रित्या घेतलेली पाणी लाईन चे बिल व इतर कागद पत्रे घेऊन किंवा वॉट्सअप वर सेंड करून पाठवावे तसेच चोरीच्या घेतलेल्या पाणी टॅप वर कारवाईसाठी तक्रार करून तसेच पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी व पाणी टचाई पासून सुटका मिळण्यासाठी लवकरच दखल घेऊन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांन पर्यन्त पोहचवणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
यासाठी म्हात्रे गेट रहिवाशी यांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे
योगेश निकम – 9769710653