0
2
0
9
7
4
राज्यात आगीचे सत्र सुरूच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे . आज पाहाटे 5 वाजता मानखुर्द येथील मंडाळा परिसरातील गोदामाला आग लागली आहे. या आगीबद्दल माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. ही आग भंगाराच्या गोदामाला लागली आहे. आग विझवण्याचे काम अद्याप सुरुच या आगीतील नुकसानीची अद्याप महिती नाही.
0
2
0
9
7
4



