Breaking
ब्रेकिंग

मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न,दिव्यातील विद्यार्थ्यांना 5 हजार वह्या वाटप …

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

समाजाप्रती असलेली नाळ, समृद्ध जीवन शैलीचा अवलंब करताना, लहान मोठ्यांप्रती असलेली कृतज्ञता,सद्गुरूंची सेवा आणि सन्माननीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांची तत्पर सेवेची शिकवण. आदरणीय मुख्यमंत्री यांच्या कडून मिळालेला समाजसेवेचा वसा, दिवा शहराच्या युवापिढीचे हृदय सम्राट, युवानेते, कसल्याही टिकेला अतिशय शांत आणि संयमी भाषेत उत्तर देणारे अभ्यासू नेतृत्व, दिवा शहराचे कार्यसम्राट नगरसेवक, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे शैलेश मनोहर पाटील. जिद्द, संघर्ष, चिकाटी, कसरत, अंगी नम्रता, कृतज्ञता, कार्यकुशलता आणि तत्परता, अभेद्य, अखंड, विकासपर्वाच्या प्रवासात अग्रेसर असणारे मा.नगरसेवक व उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा यंदा दिव्यातील जनतेकडून देण्यात आल्या.-

 वाढदिवशी देखील सामाजिक कार्याची आवड जोपासत त्यांनी दिव्यातील 5 हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. मा.मुख्यमंत्री यांनी देखील त्यांच्या निवस्थानी बोलावून त्यांना वाढदिवस निमित्त भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत पाटीवर कौतुकाची थाप दिली रात्री उशिरा पर्यंत मान्यवरांची येजा सुरू होती.त्यांचा वाढदिवस म्हणजे लहानापासून थोरांपर्यंत त्यांना शुभेच्छा देण्यात कार्यालय बाहेर नागरिक आतुर असतात
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे