
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रचारासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यात दिवाळी सणामुळे प्रचार थंडावला आहे. मात्र आता प्रचारासाठी उमेदवारांकडे फक्त 14 दिवसच बाकी आहेत. त्यामुळे मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 5 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरूवात होईल, 18 नोव्हेंबरपर्यंत प्रचार करता आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल.