क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
कल्याण पश्चिम येथे नेफडोच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस साजरा…..
अमित जाधव-संपादक
आज ५जून.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेफडो अंतर्गत वृक्षप्रेमी श्री.विजय बर्गे यांचा सत्कार कल्याणच्या नेफडो शहर अध्यक्षा मा.अनिता प्रविण कळसकर यांनी केला. तदनंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला .यावेळी दोन कडूलिंब,अशोकाची दोन झाडं,नारळाचे एक झाड तसेच एक शो चे झाडं सोसायटीच्या आवारात लावण्यात ही आली . याप्रसंगी सोसायटीतील मुले आणि काही नागरिकांनी सहकार्य केले .वृक्ष बद्दल जनजागृतीपर सवांद साधत प्रभोधन करण्यात आले.