Breaking
ब्रेकिंग

डायघर तलावामध्ये अढळला अज्ञात स्त्री चा मृतदेह…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

आज दिनांक ०१/०१/२०२४ रोजी १०:१९ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती  शिळ अग्निशमन केंद्र याना मिळाली असता  घनकचरा प्रकल्पाच्या बाजूला, डायघर गाव, डायघर, ठाणे या ठिकाणी एका तलावामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा (स्त्री / अंदाजे वय- ३५ ते ४० वर्षे) मृतदेह आढळलून आला असता त्वरित घटनास्थळी डायघर पोलीस स्थानकाचे कर्मचारी, ०१- रुग्णवाहिकेसह व अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडरसह उपस्थित होते.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनच्या मदतीने तलावाच्या पाण्यात आढळलेला मृतदेह बाहेर काढून डायघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

व्यक्तीचा मृतदेह डायघर पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णवाहिकेमधून पुढील कार्यवाहीसाठी छ.शि.म. रुग्णालय, कळवा, ठाणे येथे पाठविण्यात आला आहे.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे