ब्रेकिंग
परभणी ते मुंबई लॉग मार्च ठाण्यात दाखल, दिव्यातील आंबेडकर चळवळीतील अनुयायी मोठ्या प्रमाणावर सहभागी…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
ठाणे -आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला आहे. आज लॉन्ग मार्चचा दुसरा टप्पा आहे. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालं होतं. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी तसच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांच शासनाने पूर्नवसन करावं. त्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी. निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी लॉन्ग मार्च काढला आहे. आज या लाँग मार्चचा दुसरा टप्पा असून आज शुक्रवारी लॉग मार्च ठाण्यात दाखल झाला आहे ठाणे जिल्यातील आंबेडकर चलववळीतील असंख्य नागरिक यामध्ये सहभागी झाले आहेत
0
2
0
9
7
4



