0
2
0
9
7
4
यवतमाळचा पंजाब केशव शिंदे नावाचा शेतकरी रातोरात करोडपती बनला आहे. 2013-14 मध्ये वर्धा- नांदेड रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य समजावून सांगितले. रेल्वेने हे पैसे देण्यास टाळले. नंतर शिंदे परिवार कोर्टात गेला. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश
0
2
0
9
7
4



