0
2
0
9
0
8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. ‘राजकीय धुळवडीचा धुरळा रोजच उडत असताना आज कुटुबियांसोबत धुळवडीचा सण साजरा करून थोडे समाधान मिळाले. यावेळी लाडका नातू रुद्रांशच्या सोबत पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत मनसोक्त धुळवड साजरी केली.’ अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
0
2
0
9
0
8



