0
2
0
9
7
4
प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी चित्रपटात अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. ‘चिठ्ठी आई हैं’ हे त्यांचे गाणे संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले होते. गायक सुरेश वाडकर यांनी पंकज उधास यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
0
2
0
9
7
4



