Breaking
ब्रेकिंग

ठाण्यातील तरुणीने प्रियकराला भेटण्यासाठी थेट गाठलं पाकिस्तान पण..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

प्रियकराला भेटण्यासाठी थेट गाठलं पाकिस्तान पण..

ठाण्यातील एका 23 वर्षीय विवाहित तरुणीने पाकिस्तानमधील प्रियकराला भेटण्यासाठी पासपोर्ट, व्हिसासाठी खोटी कागदपत्रे दिल्याचा प्रकार उघडकीस आला. तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या दोन मुलींसह पाकिस्तानमधून विमान प्रवास केला. सनम खान असे तिचे नाव आहे. नवऱ्याशी पटत नसलेल्या सनमचे इन्स्टाग्रावर ओळख झालेल्या तरुणासोबत सूत जुळले. आता तिच्यासह खोटे कागदपत्रे बनवणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे