Breaking
ब्रेकिंग

RTE मधील बदलाप्रकरणी कोर्टाने कोर्टाने सरकारला बजावली नोटीस…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

RTE मधील बदलाप्रकरणी कोर्टाने मागितले उत्तर

शिक्षण हक्क कायद्यात (RTE) महाराष्ट्र सरकारकडून बदलण्यात आलेल्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. यामुळे कोर्टाने सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालवधी दिला. बदललेल्या नियमामुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल, अशी भिती या याचिकेत वर्तवण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे