ब्रेकिंग
दिव्यातील महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत,आंबिवली येथील काही आक्रमक लोकांनी मेल वर केलेली दगड फेक…..
अमित जाधव - संपादक
आंबिवली स्टेशनजवळ मेल वर दगडफेक
मध्य रेल्वे च्या आंबिवली रेल्वे स्थानकातून जात असलेल्या एका मेल एक्सप्रेसवर काही विघनसंतोषी केली लोकांनी दगडफेक केली.सदरील घटनेत 55 वर्षीय रखमाबाई पाटील जखमी झाले असून त्या दिव्यातील रहिवासी आहेत असे सांगण्यात आलेलं आहे
त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे.सादर अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दखल केला असून शोध घेत आहेत