दिवा भाजप च्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी तज्ञमान्यवरांच करिअर मार्गदर्शन शिबीर,दिव्यातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती….
अमित जाधव-संपादक
दिवा भाजप च्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी तज्ञमान्यवरांच करिअर मार्गदर्शन शिबीर……
दिव्यातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती….
दिव्यात भारतीय जनता पार्टी व जागा हो दिवेकर यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी तसेच करिअर निवडताना जो पालक व विद्यार्थी मध्ये जो गोंधळ होतो तो दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी दिवा विभाग अंतर्गत विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिरास दिव्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शनपर नांमवतांची प्रभोधन ऐकून पुढील अकस्मात केले.तज्ञ मान्यवरांमध्ये डॉ.मिलिंद दळवी(फायनान्स व MBA),श्रीमती.वैशाली मॅडम(विद्यानिकेतन अकेडमी),श्रीमती.प्रचिती पावसकर(सौमया कॉलेज)सहभाग नोंदवत विद्यार्थियांना मार्गदर्शन केले.
भाजप चे दिवा विभाग आद्यक्ष श्री.रोहिदास मुंडे,सौ.ज्योती राजकांत पाटील,श्री.विजय भोईर,श्री.विनोद भगत,श्री.गणेश भगत,श्री.सचिन भोईर,सौ.सीमा भगत,सौ.संगीता भगत आदी भाजप चे मान्यवर उपस्थित होते