ब्रेकिंग
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेने घेतला मोठा निर्णय,ठाण्यात मनसे शिंदेंविरूद्ध उमेदवार देणार नाही
0
2
0
9
7
4
मनसे शिंदेंविरूद्ध उमेदवार देणार नाही
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.
0
2
0
9
7
4



