Breaking
ब्रेकिंग

चाकरमान्यांचा प्रवास सुस्साट होणार ,कशेडी घाटातील कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्ट अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

कशेडी घाटातील कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्ट अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले असून एक बोगदा सध्या वाहतूकीसाठी सुरू आहे. तर दुसरा बोगदा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे