Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ ब्लँकेट्स वाटप….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ ब्लँकेट्स वाटप.*

ठाणे, दिवा l आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमूहाचे संचालक तथा संपादक ज्ञानेश्वर व नरेश बाबू मुंडे यांच्या मातोश्री कै .शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ दीपावली सणाचे औचित्य साधून रायगड जिल्यातील कळंब येथील पिंगलेवाडी येथे सुमारे २०० आदिवासी बांधवाना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर मुंडे म्हणाले कि,आम्हा भावंडाना आईची शिकवण आहे कि नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात द्या, सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत रहा.

यावेळी उपस्थित आदिवासी बांधवानी मुंडे कुटुंबियांचे आभार मानले व करत असलेल्या समाज कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे