Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या दिवा शहर च्या माध्यमातून महिला आघाडी ने आऊसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी…….

अमित जाधव --संपादक

0 2 0 9 7 4

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या दिवा शहर च्या माध्यमातून महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शितलताई भूषण बनसोडे. मंगल ताई आठवले. प्रमिला भोईटे. चंद्रकला ताई मगर. ज्योती गायकवाड. ज्योती सपकाळ. श्रावणी आठवले. सुरेश भाऊ आठवले. भूषण बनसोडे. अर्जुन वानखेडे. सचिन सपकाळ. कार्तिक बनसोडे. यश बनसोडे. संदीप भाऊ मगर. सर्वांच्या उपस्थितीत आज 12/1/2022/रोजी जिजाऊ माता जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करून चिमुकल्यांनि प्रबोधन गीत सादर करत उत्तम अस नृत्य सादर केलं जानवी गायकवाड. मृगनजना बनसोडे. स्वरा भोईटे. या चिमुकल्यांनी सुंदर नृत्य  साजर करून अनेकची  मने जिकली उस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे