Breaking
ब्रेकिंग

दिवा बेतवडे गावात शाळेच्या पहिल्या दिवस अंतर्गत राजेश पाटील यांच्या हस्ते पुस्तक व खाऊ वाटप…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

शाळेचा पहिलादिवस या अंतर्गत  बेतवडे गावातील ठाणे महानगरपालिकेतील शाळा क्र.८३ येथे पाठ्यपुस्तक वितरण सोहळा” विशेष कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित शाळा निरीक्षक गायकवाड सर, शाळा प्रभारी मुख्यध्यापिका सौ.सायली कांबली, बालवाडी सेविका सौ.शिल्पा निमकर, सौ.पांढरे , शाळेय शिक्षक समिती, विध्यार्थी वर्ग, पाल्यवर्ग, मनोज पाटील आणी राजेश पाटील स्वतः हजर होते. सर्व प्रथम विद्यार्थी वर्गाला खाऊ वाटप केले त्यानंतर पुस्तक वाटप करुण सर्व विध्यार्थी वर्गाला पूढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमात सहभागी करुन घेतल्या निमित्ताने सर्व शिक्षक वर्गाचे मनापासून आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे